Bhagya Dile Tu Mala | कावेरी - रत्नमालाची ताटातूट | Colors Marathi

2022-05-04 25

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राजवर्धनला रत्नमालाच पत्ता सापडतो. ती घर सोडून जाणार म्हणून कावेरीला वाईट वाटतं. काय घडणार आजच्या भागात, पाहुया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale